प्रतिनिधी/रमेश निषाद
बल्लारपुर:आत्महत्याचा विचार सोडून रेल्वे स्टेशन येथे भिक मागितांना अनेक अनाथ बालकांना भीक मागितांनी पाहिल्यावर आत्महत्याचा विचार सोडून असंख्य अनाथ बालकांचे संगोपन करण्याचे सिंधुताई यांनी निर्णय घेतले. निस्पूर्व भावनेतून कार्य करीत असलेल्या कार्याला सरकारने ५०० पुरस्कार दिले. मिळणाऱ्या निधीतून त्यांनी २०७ पेक्षा अधिक जावई, ३६ मुली हजार पेक्षा अधिक नातवंडे यांना प्रेम दयाळू भावनेने मुलांना स्वप्नांचा आकार दिला. अशी मायेच्या मायेची अराध्याची माय अनाथांच्या असंख्य बालके सोडून गेली. युवक कांग्रेस बल्लारपुर तर्फे सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांना श्रद्धांजली वाहिली
Sindhutai sapkal
दि. 05 जानेवारी रोजी रात्रौ श्रद्धाजली कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांच्या प्रतिमेस युवक कांग्रेस विधानसभा अध्यक्ष चेतन गेडाम, जुनेद सिद्दीकी, शंकर महाकाली, संदीप नक्षीने,चंचल मून, काशी मेगंवार, सोहेल खान, शिरिकांत गुजरकर नितिन मोहरे, यांनी द्वीप प्रज्वलित करून आणि पुष्पमाला अर्पण करून श्रद्धांजली वाहली. orphan's mother