गडचिरोली - विनोद कोडापे 9423913299 गडचिरोली येथिल योगिता पिपरे नगराध्यक्ष यांचे मूल रोड वर असलेले एच पी कंपनीचे पेट्रोल पंप आहे.
त्या पेट्रोल पंपा वर नागरिकानी आपल्या गाडीत पेट्रोल भरले असता गाडीत पेट्रोल न येता पाणी आले.
यामुळे नागरिकानी संतापून पंपावर जात मालकाकडे तक्रार बूक तक्रार कण्यासाठी मागितली असता त्या पंपावर तक्रार बुक उपलब्ध नव्हते. Hp petrol pump
या सर्व प्रकारचे वार्तांकन करण्यासाठी पत्रकार विनोद कोडापे गेले असता त्यांच्यासोबत तिथे धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न झाला, सोबत मारहाण व मोबाईल ही हिसकाविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
कुणीही व्हिडीओ शूट करायचा नाही अन्यथा बरे होणार नाही अश्या प्रकारे नगराध्यक्ष पुत्र नागरिकांना दमदाटी करीत होते. Big Fraud
जिल्हाधिकारी गडचिरोली यांना फोन द्वारे ही तक्रार कळविण्यात आलेली आहे. अश्या पेट्रोल मुळे लोकांचे गाड्या खराब होत आहे. तरि पिपरे यांच्या पेट्रोल पंपला ताबडतोब बंद करण्यात यावे अशी मागणी गडचिरोली येथिल केली आहे.
आता हे पाणी आहे की पेट्रोल मध्ये मिश्रित ithanol इथेनॉल या सर्व गोष्टी तपासात निष्पन्न होणारं.

