चंद्रपूर - जिल्ह्यात झालेल्या अत्यंत चुरशीच्या नगरपंचायत निवडणुकीत कांग्रेसने नगरपंचायत निवडणुकीत 6 पैकी 5 नगरपंचायत मध्ये एकहाती सत्ता स्थापन केली. Chandrapur congress win
राज्याचे आपत्ती व्यवस्थापन व जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात कांग्रेसने पुन्हा एकदा बाजी मारत आपले विजयी वर्चस्व कायम ठेवले.
मात्र पोम्भूर्ना नगरपंचायत निवडणुकीत कांग्रेसला एका जागेवर समाधान मानावे लागले. Nagar panchayat Election results 2022
पंतप्रधान मोदी यांच्या लाटेत त्यांनी भाजपच्या केंद्रीय राज्यमंत्र्याचा पराभव करीत जिल्ह्यात कांग्रेसला नवसंजीवनी दिली. आता तीच विजयी घोडदोड त्यांनी नगरपंचायत निवडणुकीत कायम ठेवली आहे.
चंद्रपूर जिल्हा..
जिवती नगरपंचायत
एकूण जागा - १७
काँग्रेस- ६
राष्ट्रवादी-६
गोंडवाना गणतंत्र पक्ष-५
------------
सिंदेवाही
एकूण जागा १७
काँग्रेस- १३
भाजप-३
अपक्ष- १
सावली
एकूण जागा १७
काँग्रेस-१४
भाजप- ३
------
कोरपना
एकूण जागा १७
घोषित निकाल- १४
काँग्रेस- ११
आघाडी-३
गोंडपिंपरी
एकूण जागा-१७
भाजप-४
काँग्रेस-७
सेना-२
राष्ट्रवादी -२
अपक्ष -२
---------
पोंभुर्णा
एकूण जागा १७
भाजप- १०
शिवसेना- ४
वंचित -२
काँग्रेस -१

