News34 Ballarpur
प्रतिनिधी/रमेश निषाद
बल्लारपूर - दि. 26.01.2022 रोजी बुधवार ला सरल फांऊडेशन बामणी, मार्गदर्शन व प्रशिक्षण केंद्र बल्लारपुर यांच्या संयुक्त विद्यमाने बामणी येथील केमरिठ या गावात प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. Republic dayया कार्यक्रमात मार्गदर्शन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक सेवानिव्रुत्त सुभेदार ए.एम. खान, सरल फांऊडेशनचे उपाध्यक्ष राजेश बट्टे, सदस्य सचिन बरडे, सुनिल चापले, निरोज प्रसाद, मनोज प्रसाद, केमरिठ येथील अगंणवाडीचे मुलं, तसेच गावकरी उपस्थित होते. मार्गदर्शन केंद्राचे सुभेदार ए.एम. खान यांच्या हस्ते ध्वजारोहन करुन सलामी देण्यात आले.
