चंद्रपूर - शहरातील रतन मुमुडवार यांच्या घरी असणारा 7 वर्षीय रॅली नामक श्वान रविवार 9 जानेवारी पासून हरविला आहे.
रविवारी मुमुडवार हे घर शिफ्टिंग करीत असताना अचानक रॅली दिसेनासा झाला मात्र तो कुठेही आढळून आला नाही. Rally dog
मुमुडवार परिवाराने रॅली चा सर्वत्र शोध केला मात्र तो कुठेही आढळून आला नाही.
रॅली मागील 7 वर्षांपासून मुमुडवार यांच्या घरी परिवारातील सदस्य म्हणून सोबत होता.
रॅली नामक श्वान हा डाबरमॅन जातीचा होता, तो ब्राउन रंगाचा असून काही नागरिकांनी रॅली ला मोरवा गावाजवळ बघितले होते. Doberman breed
कुणालाही रॅली दिसून आल्यास त्यांनी तात्काळ रतन मुमुडवार मोबा - 9637576048 वर सम्पर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
