चंद्रपूर - 26 जानेवारी 2022 प्रजासत्ताक दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडी चंद्रपूरच्या वतीने बाबुपेठ येथे शाखा फलकाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाची सुरुवात संविधानाची प्रास्ताविक वाचुन केली.त्यानंतर प्रमुख पाहुणेच्या हस्ते शाखा फलकाचे उदघातन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉ.शरयु पाझारे यांनी युवकांना सविस्तर मागर्दशन केले.यावेळी सिद्धांत शेंडे ( जिल्हा अध्यक्ष युवा आघाडी ),संदीप देव (महानगर युवा अध्यक्ष ),अजय दुर्गे (जिल्हा उपाध्यक्ष),मिलिंद दुर्गे(जिल्हा सचिव),रुपचंद निमगडे (जिल्हा सहसचिव ),लताताई साव (महिला आघाडी जेष्ठ सल्लागार),बंडूभाऊ ठेंगरे (शहर अध्यक्ष ),तनुजाताई रायपुरे (महिला शहर अध्यक्ष ),सुलभाताई चांदेकर ( शहर उपाध्यक्ष ),विजया ताई भगत,प्रन्याताई रामटेके,लहू मरसकोल्हे ,वामन सरदार,कृष्णाक पेरकावर,विष्णू चापळे, गुरुबालक मेश्राम,अक्षय लोहकरे व सर्व बाबुपेठ परिसरातील कार्यकर्ते उपस्थित होते. Vanchit Bahujan Aghadi
कार्यक्रमाचे संचालन सुरज कदम व आभार बुद्धात उराडे यांनी मानले.नवनियुक्त आंबेडकर नगर युवा कार्यकारणी मध्ये अध्यक्ष साहिल मेश्राम,उपाध्यक्ष प्रतीक गणवीर,महासचिव बुद्धात उराडे यांची नियुक्ती करण्यात आली.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हर्षवर्धन कोठारकर (शहर उपाध्यक्ष युवा आघाडी ),कबीर घोडमोडे (शहर महासचिव युवा आघाडी ) व युवा कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.
