चंद्रपूर - जगातील सर्वात मोठी लोकशाही Democracy असलेला भारत 26 जानेवारी रोजी 73 वा प्रजासत्ताक दिन (Happy Republic Day) साजरा करत आहे. यानिमित्त देशभरात प्रजासत्ताक दिन मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रजासत्ताक दिनानिमित्त चंद्रपुर येथील जनता कॉलेज चौक येथे परिसरातील जेष्ठ नागरिक माननीय मायाताई कृष्णमूर्ति चकिनारपवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. Aam Aadmi Party Chandrapur
प्रजासत्ताक दिनानिमित्त परिसरातील व्यापारी दुकानदार व मित्र परिवारांना प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व समजून देण्यात आले. या कार्यक्रमाचे नेतृत्व मयूर राईकवार यानी केले असून अध्यक्ष स्थानी आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील देवराव मुसळे यांच्या उपस्थितीत पार पडला असून या कार्यक्रमात भिवराज सोनी, राजू कूड़े, सिकंदर सागोरे, राजेश चेटगुलवार,संतोष दोरखंडे,अनिल राईकवार, मधुकर साखरकर ,देवेंद्र प्रधान,चंदू मादुरवार,रमेश मुसळे, मनोहर गाठे,राजेश पोटे,गुरुप्रीत गिल, सोनू मेश्राम, कुलदीप कूड़े,इंद्रपाल यादव,फिरोज शेख, अमोल दीघाड़े, गिरिधर ममिडवार, संजय करेलुके, मुकेश वरारकर,शंकर धुमाले, सन्नी,मयुर वाटेकर, सचिन दीघाड़े इत्यादि परिसरातील व्यापारी दुकानदार नागरिक मोठ्या संख्येने जास्त उपस्थित होते.