चंद्रपूर - 29 डिसेंम्बर ला मूल कडे जाणाऱ्या त्या दोघा दुचाकी स्वारांना पुढे काय होणार याची कल्पना नव्हती, सकाळी घाई गडबडीत चंद्रपूर वरून मूल ला जायचे असल्याने तयारी केली, ढगाळ वातावरण व थंडी असल्याने तात्काळ पोहचण गरजेचं हा विचार डोक्यात ठेवत सलीम शेख व भीमराव तोडास वेगात निघाले मात्र मूल मार्गावरील घंटा चौकी जवळ पोहचताच होत्याचे नव्हते झाले. Accident chandrapur
समोरून येत असलेल्या चारचाकी वाहन व दुचाकी जोरदार धडक झाली यामध्ये दोन्ही दुचाकी स्वारांच्या जागीच मृत्यू झाला. पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहचले मात्र तोवर दोघेही जागीच गतप्राण झाले होते.
Ghanta chauki