चंद्रपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने दिवाळीच्या पूर्व संध्येला पेट्रोलवरील एक्साईज कर पाच रुपये प्रतिलीटर तर डिझेलवरील एक्साईज कर दहा रुपये प्रतिलीटर कमी करून जनतेला मोठा दिलासा दिला. केंद्र सरकारने कर कपात केल्यामुळे एकूण करांचा परिणाम ध्यानात घेता, महाराष्ट्रात प्रत्यक्षात पेट्रोल सहा रुपये व डिझेल बारा रुपये स्वस्त झाले आहे.
मोदी सरकारने ज्या प्रकारे पेट्रोल – डिझेलवरील करात कपात करून जनतेला दिलासा दिला त्याच प्रकारे राज्यसरकारनेही करात कपात करून जनतेला दिलासा दिला पाहिजे या मागणीसाठी महाराष्ट्र विधिमंडळ लोकलेखा समिती प्रमुख आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगरच्या वतीने पूर्व,पश्चिम, उत्तर,दक्षिण व मध्य मंडळात आंदोलनाचे आयोजन विविध चौकात करण्यात आले होते त्या प्रसंगी जनता कॉलेज चौकात पश्चिम मंडळाच्या वतीने आयोजित आंदोलनात भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर जिल्हाध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे यांनी सांगितले की पेट्रोल व डिझेल वरील व्हॅट कमी न करणे म्हणजे राज्य सरकारचा आपल्या कर्तव्यापासून पळ काढण्याचा प्रयत्न असून या आघाडी सरकारला महाराष्ट्रातील जनता कधीही माफ करणार नाही व भाजपची मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला पाचही मंडळात आंदोलनाची यशस्वी सांगता करून जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले यावेळी महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे,संघटन महामंत्री राजेंद्र गांधी,महामंत्री सुभाष कासनगोट्टूवार, ब्रिजभूषण पाझारे,रवी गुरनुले,स्थायी समिती सभापती संदीप आवारी, भाजयुमो अध्यक्ष विशाल निंबाळकर, महिला मोर्चा अध्यक्षा अंजली घोटेकर,गटनेत्या जयश्री जुमडे,मंडळ अध्यक्ष रवी लोणकर,सचिन कोतपल्लीवार, विठ्ठल डुकरे,संदीप आगलावे,दिनकर सोमलकर,सभागृह नेते देवानंद वाढई,नगरसेविका वंदना तिखे,शितल आत्राम,अरुण तिखे,भरती दुधानी, संदीप देशपांडे, पूनम तिवारी,संजय निखारे,सत्यम गाणार,महेश राऊत, पूनम गरडवा, रितेश वर्मा,नंदू नासरे,अमित गौरकार, अक्षय शेंडे,संतोष वैद्य,सचिन बोबडे,अखिल रणदिवे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.