बल्लारपुर (रमेश निषाद)
👉 लोकसंग्रह समाज सेवा संस्था द्वारा संचालित महिला व बाल विकास मंत्रालय भारत ची परियोजना आहे.चाईल्ड लाईन अंतर्गत दिनांक १४ नोव्हेंबर २०२१ रोजी बालक दिवस व चाईल्ड लाईन Child Line से दोस्ती अभियान कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. फा. जोबिन ओवेलील, संचालक ,लोकसमग्रह समाज सेवा संस्था बल्लारपूर, तर प्रमुख अतिथी मा.श्री. उमाकांत दास, सहाय्यक स्टेशन प्रबंधक, बल्हारशाह,श्री. राकेश वासनिक, पोलिस शिपाई, रेल्वे पोलिस बल्हारशाह, राजेंद्र तिरपुडे,सी.जी.एस., श्री.रणजित पांडे,सिनियर सी.सी., श्री.शेख अब्बास सर, ऑटो रिक्षा चालक अध्यक्ष आदी.उपस्थित होते. या कार्यक्रम मध्ये रेल्वे स्टेशन वर रॅली व काडून चाईल्ड लाईन से दोस्ती व बाल सुरक्षा व अधिकार सप्ताह विषयी माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धर्मेंद्र मेश्राम, प्रास्ताविक भास्कर ठाकूर, समन्वयक यांनी केले तर आभार हिमताई वांढरे, टीम मेंबर नी मानले.या कार्यक्रम यशस्वी साठी त्रिवेणी हाडके, कॉन्सलर, सुरेंद्र धोडरे, अतुल मडावी, विजय अमर्थ राज, कविता दोमाला, बबिता लोहकरे, अजय देऊरघरे, लक्ष्मण कोडापे, इशिका बर्वे, इत्यादी टीम मेंबर नी परिश्रम घेतले.
