चंद्रपूर - गयाचरण त्रिवेदी उर्फ धुन्नू महाराज यांनी जिल्ह्यात आपल्या कर्तृत्वाच्या बळावर वेगळी ओळख निर्माण केली.कधीकाळीस्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत महत्वाची बजावणारे धुन्नू महाराज यांच्या निधनाने राजकीय व सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. Dhunnu maharaj हि पोकळी भरून निघणारी नाही.
धुन्नू महाराज जेव्हा नगराध्यक्ष mayor झाले,तेव्हा त्यांनी अनेक विकास कामे केली त्यांचा कार्यकाळ विकासभिमुख होता.आमदारकीची निवडणूक mla election त्यांनी मोर चिन्ह घेऊन लढली,तेव्हा त्यांनी जिवंत मोर सोबत ठेवला होता.तेव्हा ते बहुचर्चित झाले.सर्वांशी सलोख्याचे संबंध ठेवूनच त्यांनी राजकारण व समाजकारण केले. माँ भगवतीचा हा सेवक वृद्धपकाळामूळे पडद्याआड झाला.त्यांचे समाजकार्य आम्हाला प्रेरणा देत राहील.
शोकाकुल
डॉ मंगेश गुलवाडे
जिल्हाध्यक्ष,भाजपा,महानगर.
व समस्त महानगर भाजपा
