मूल - राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुका मूल च्या वतीने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब भाई शेख याच्या आव्हानानुसार युवक जिल्हाध्यक्ष नितीनभाऊ भटारकर यांच्या मार्गदर्शनाखाली मूल येथे युवक विधानसभा अध्यक्ष गौरव शामकुळे आणि युवक तालुका अध्यक्ष समीर अल्लूरवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष श्री गंगाधरराव कुणघाडकर सर,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सचिव सोनल मडावी, प्रशिक दुर्गे, जुगल मानकर, लखन गिरडकर ,याच्या उपस्थितीत गांधी चौकातील पेट्रोल पंपासमोर पेट्रोल डिझेल आणि गॅस दरवाढी विरोधात घोषणाबाजी करीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोदी सरकारने केलेल्या पेट्रोल, गॅस डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ जनतेला पेढे वाटून प्रतिकात्मक आनंद केले. Petrol price hike
मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
