प्रतिनिधी/रमेश निषाद
ब्रम्हपुरी - राज्याचे लोकनेते मा.आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार, ब्रम्हपुरी विधानसभेचे माजी आमदार प्रा.अतुलभाऊ देशकर, भाजपा जिल्हाध्यक्ष देवरावभाऊ भोंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली, युवा मोर्चा ची उंच भरारी जिल्हाध्यक्ष आपल्या दारी या संकल्पनेतून भा.ज.यु.मो जिल्हाध्यक्ष आशिषभाऊ देवतळे यांची युवा संकल्प यात्रा सुरू आहे. या अंतर्गत भा.ज.यु.मो ब्रम्हपुरी शहरचाही बैठक मा.आशीषभाऊ देवतळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या प्रसंगी आशिषभाऊ देवतळे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
Bjym
या प्रसंगी जिल्हा महामंत्री मिथिलेश पांडे, जिल्हा उपाध्यक्ष ओम पवार, जिल्हा सचिव तनय देशकर, जिल्हा सचिव रोशन मुद्दमवार, शहर अध्यक्ष प्रा. सुयोग बाळबुधे, महामंत्री रितेश दशमवार, कामगार आघाडी नेते मनीष रामील्ला, स्वप्नील अलगदेवें, शहर सचिव दत्ता येरावार, उपाध्यक्ष प्रमोद बांगरे यांच्या सह भा.ज.यु.मो शहर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यांच्या सह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
सिंदेवाही येथे भारतीय जनता युवा मोर्चा कार्यकर्ता बैठक व शाखा फलकाचा अनावरण सोहळा संपन्न
महाराष्ट्र लोकलेखा समिती प्रमुख मा.आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार, sudhir mungantiwar माजी आमदार अतुलजी देशकर व भाजपा जिल्हाध्यक्ष देवरावजी भोंगळे यांच्या मार्गदर्शनात युवा मोर्चा ची उंच भरारी जिल्हाध्यक्ष आपल्या दारी या संकल्पनेतून ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील सिंदेवाहि गावामध्ये भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून युवा वारियर्स शाखा फलकाचे अनावरण कार्यक्रम संपन्न झाला व यानंतर कार्यकर्ता बैठक पार पडली. युवा वारियर्स शाखेचे फलक अनावरण भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष माननीय आशिष भाऊ देवतळे यांच्या हस्ते व जि.प समाजकल्याण सभापती मा. नागराजभाऊ गेडाम व भाजप तालुका अध्यक्ष राजेंद्रजी बोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
भा.ज.यु.मो जिल्हा अध्यक्ष आशिषभाऊ देवतळे यांच्या युवा संवाद यात्रेची सुरवात ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघातून झाली.
Yuva Worriers
या प्रसंगी प्रकाश डेंगे, संदीप डोंगरवार, जिल्हा महामंत्री मिथिलेश पांडे भाजयुमो तालुका अध्यक्ष रितेश अलमस्त, जिल्हा उपाध्यक्ष ओम पवार, जिल्हा सचिव तनय देशकर, जिल्हा सचिव पूनेश गांडलेवार, जिल्हा सचिव रोशन मुद्दमवार, भाजयुमो तालुकाध्यक्ष रितेश अलमस्त, कामगार नेता मनीष रामील्ला, राहुल कावळे,विनोद कीचक, किशोर गायकवाड,राजू बंसोड,आशिष सहारे, हार्दिक सूचक,रोशन साहरे, भगवान माकोडे,अमोल सिद्दमशेट्टीवार,गिरीश बोरकर यांच्या सह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
पळसगाव येथे भारतीय जनता युवा मोर्चा शाखा फलकाचा अनावरण सोहळा संपन्न
युवा मोर्चा ची उंच भरारी जिल्हाध्यक्ष आपल्या दारी या संकल्पनेतून ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील पळसगाव गावामध्ये भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून युवा वारियर्स शाखा फलकाचे अनावरण कार्यक्रम संपन्न झाला व यानंतर कार्यकर्ता बैठक पार पडली. युवा वारियर्स शाखेचे फलक अनावरण भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष माननीय आशिष भाऊ देवतळे यांच्या हस्ते व जि.प समाजकल्याण सभापती मा. नागराजभाऊ गेडाम व भाजप तालुका अध्यक्ष राजेंद्रजी बोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
भा.ज.यु.मो जिल्हा अध्यक्ष आशिषभाऊ देवतळे यांच्या युवा संवाद यात्रेची सुरवात ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघातील नवरगाव येथून झाली.
या प्रसंगी जिल्हा महामंत्री मिथिलेश पांडे भाजयुमो तालुका अध्यक्ष रितेश अलमस्त, जिल्हा उपाध्यक्ष ओम पवार, जिल्हा सचिव तनय देशकर, जिल्हा सचिव पूनेश गांडलेवार, जिल्हा सचिव रोशन मुद्दमवार, भाजयुमो तालुकाध्यक्ष रितेश अलमस्त, कामगार नेता मनीष रामील्ला यांच्या सह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
News 34 chandrapur
गोर- गरीब, शोषित, वंचित व शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढा बुलंद करा - जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे
युवा मोर्चा ची उंच भरारी जिल्हाध्यक्ष आपल्या दारी या संकल्पनेतून ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील नवरगाव गावामध्ये भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून युवा वारियर्स शाखा फलकाचे अनावरण कार्यक्रम संपन्न झाला व यानंतर कार्यकर्ता बैठक पार पडली. युवा वारियर्स शाखेचे फलक अनावरण भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष माननीय आशिष भाऊ देवतळे यांच्या हस्ते व जि.प समाजकल्याण सभापती मा. नागराजभाऊ गेडाम व भाजप तालुका अध्यक्ष राजेंद्रजी बोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
भा.ज.यु.मो जिल्हा अध्यक्ष आशिषभाऊ देवतळे यांच्या युवा संवाद यात्रेची सुरवात ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघातील नवरगाव येथून झाली.
या प्रसंगी नवरगाव भाजपा अध्यक्ष प्रकाशजी खोब्रागडे, जिल्हा महामंत्री मिथिलेश पांडे भाजयुमो तालुका अध्यक्ष रितेश अलमस्त, जिल्हा उपाध्यक्ष ओम पवार, जिल्हा सचिव तनय देशकर, जिल्हा सचिव पूनेश गांडलेवार, जिल्हा सचिव रोशन मुद्दमवार, भाजयुमो तालुकाध्यक्ष रितेश अलमस्त, कामगार नेता मनीष रामील्ला,नगर अध्यक्ष मनिष घुघुसकर, भाजपा तालुका महामंत्री मनोहरराव सहारे, रामदासजी दुर्किवार, संजय बोडणे, संजय गभणे, मुकेश गाडेकर, युवराज लांजेवार, भोलाराम इंदुलवार, अमोल लोखंडे, संजय परसरामे, मनोज लांजेवार, नामदेवराव बोरकर यांच्या सह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.



