चंद्रपूर - महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा महिला आघाडी चंद्रपुर विभाग अंतर्गत चंद्रपुर महानगर जिल्हाअध्यक्षपदी श्रुति राकेश घाटे यांची नियुक्ति राज्यअध्यक्ष खासदार रामदासजी तड़स यांच्या आदेशानुसार विदर्भ प्रभारी बळवंत मोरघडे यानी विभागीय अध्यक्ष अजय वैरागड़े यांच्या शिफारसीनुसार नागपुर येथील कार्यक्रमात नियुक्ति जाहिर केली. Appointment of Shruti Ghate
चंद्रपुर महानगरमधे विविध संगठनेला विश्वासात घेऊन समाज संघटन वाढविण्याच्या उद्दिष्टाने व महिला सशक्तिकरण करन्याचे अनुषंगाने महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभाचे राज्यअध्यक्ष खासदार रामदास तड़स यानी संघटनेत फेरबदल केले असून चंद्रपुर विभागीय अध्यक्ष अजय वैरागड़े यांच्या मार्गदर्शनात महिला आघाडी विभागीय अध्यक्ष कीर्तिताई कातोरे व युवा आघाडी विभागीय अध्यक्ष श्रीहरी सातपुते यांचे शिफारसीनुसार चंद्रपुर महानगर महिला आघाडी जिल्हाध्यक्षपदी सौ, श्रुती राकेश घाटे यांची नियुक्ति करण्यात आली. Maharashtra Prantik Tailik Mahasabha
यावेळी विभागीय सचिव संजय खाटीक महिला आघाडी विभागीय सचिव मंगला डांगरे, चंद्रपुर उत्तर ग्रामीण जिल्हाध्यक्षा भावना बावनकर, सचिव ममता डुकरे, कार्याध्यक्षा पुष्पा हरने, नागपुर वीभागिय अध्यक्षा नयना झाड़े, उपस्थित होते, यांचे नियुक्ति बद्दल शैलेश जुमड़े, नीलेश बेलखेड़े, सचिन शेंडे, कवडू लोहकरे, सूरज कारेमोरे, प्रीतम लोनकर, प्रतीक हरने, यानी अभिनंदन केले.
