राजुरा/चंद्रपूर - चंद्रपूर शहरातील 9 सप्टेंबरला एका युवतीवर चाकूने एकतर्फी प्रेमातून प्राणघातक हल्ला झाला, मात्र त्या जखमी युवतीचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. Chandrapur Crime
ही घटना ताजी असताना राजुरा तालुक्यात एका युवकाने थेट आमदाराला मुलगी पटत नाही म्हणून पत्र लिहले, भूषण जांबुवंत राठोड असे त्या युवकाचे नाव आहे.
एका घटनेत एकतर्फी प्रेमाची one side love ती युवती बळी ठरली आणि दुसरीकडे या युवकाने प्रेमासाठी आमदाराला MLA उपाययोजना करण्याचा सल्ला दिला आहे.
सदर युवकाचे हे पत्र समाजमाध्यमावर social Media व्हायरल virul होत आहे, पण ही एका गुन्हेगारी crime प्रवृत्तीची पहिली पायरीच आहे.
जिल्ह्यात बेरोजगारीचे प्रमाण वाढत असून युवक असे खोडकर पत्र लिहण्याचे काम करीत आहे, काही वर्षांपूर्वी राजुरा शहरात काही खोडकर प्रवृत्तीने रहिवासी दाखल्यावर राष्ट्रपती APJ कलाम, राष्ट्रपती बराक ओबामा BARAC OBAMA असे नाव लिहले होते. APJ KALAM
भूषण राठोड नामक ज्या युवकाने पत्र लिहण्याचा दावा केला तो सध्यातरी समोर आलेला नाही मात्र ही खोडकर वृत्ती पुढे गुन्हेगारी वृत्तीमध्ये रूपांतर व्हायला वेळ लागणार नाही.
आधीच वाढत्या गुन्हेगारीने नागरिक दहशती मध्ये आहे आणि या भूषण राठोड नामक युवकाने आता मुलींमध्ये नवीन दहशतीला चालना या पत्राद्वारे दिली आहे.
पोलिसांनी सदर युवकाचा शोध घेऊन त्याच्या मुसक्या आवळायला हव्या आधीच संपूर्ण महाराष्ट्रात रोज बलात्काराच्या RAPE घटना पुढे येत आहे आणि युवक अश्या गुन्हेगारी वृत्तीला बळी ठरण्याचे काम करीत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात गुन्हेगारी वाढत होती म्हणून दारू सुरू केली मात्र आता हीच दारू रोज घडणाऱ्या गुन्हेगारीला कारणीभूत ठरत आहे.
निर्जन ठिकाणी गुन्हेगारी फोफावत असून पोलिसांनी आता त्या ठिकाणी लक्ष देत अश्या वृत्तीला ठेचायला हवं अन्यथा गुन्हेगारीचा उद्रेक हा थांबणार नाही.