प्रतिनिधी/सचिन भटारकर
राजुरा - शिवसेनेचे पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे cm uddhav thakarey यांच्या कार्यप्रनालीला प्रेरित होऊन संपूर्ण राज्यात शिवसेनेचा shivsena जनाधार वाढताना दिसत आहे.
चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख आदरणीय संदिपभाऊ गिऱ्हे sandip girhe व युवासेना जिल्हाप्रमुख निलेशभाऊ बेलखेडे यांच्या मार्गदर्शनात राजुरा तालुक्यात शिवसेनेत इनकमिंग चालू झाले.
येणाऱ्या काळात होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती व नगर परिषद निवडणुकीला election केंद्रित करून जिल्हाप्रमुखांनी पदाधिकाऱ्यांना तयारीला लागण्याचे आदेश दिले आहे.
राजुरा तालुक्याचे कार्यतत्पर तालूका प्रमूख /नगरसेवक राजू भाऊ डोहे व माजी युवा सेना उप जीला प्रमुख राकेश भाऊ चिलकुलवार यांच्या नेतृत्वात नलफळी येतील शेकडो नागरिकांनी शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी प्रदीप रामटेके, सुरज कोडापे,अक्षय कोडापे, रुपेश कोडापे, रुपेश टेकाम, कुणाल मडावी, अमर कोडापे, शुभम टेकाम, मयूर आत्राम, गजानन बावणे,अंकित चिपाकूर्तीवार, प्रज्वल टेकाम, ओमकार टेकाम, रोशन माडीवी, रेतीक धानोरकर, नितीन कोडापे, स्वप्नील कडुकर असे असख्य गावकरी वर्ग उपस्थित होते.
याप्रसंगी महीला सरिता कुडे माजी जि प सभापती, वर्षा ताई पंदीलवार, जमदाळे.ताई
राजूरा विधानसभा संघटक नरसिंगभाऊ मादर, शिवसेना शहर प्रमुख निलेश भाऊ गंपावार, सुनीलभाऊ लेखराजनी शहर समन्वयक, सास्तीचे उपसरपंच व युवासेना तालुका चिटणीस (संघटक) कुणाल निळकंठ कुडे ,युवासेना राजूरा तालूका चिटणीस वतन मादर ,माजी युवासेना उपजिल्हा प्र.राकेश चिलकुलवार , माजी शिवसेना शहर प्र.भूवन सल्लम,शिवसैनिक सचिन बैस.,बामन वाडा ग्राम पंचायत सदस्य प्रफुलभाऊ चौधरी, कूइटे, खूशाल भाऊ सूर्यवंशी, प्रदीप भाऊ येनूरकर, समीर शेख आणि कार्यकर्ते उपस्थित होते.