news 34 chandrapur
ICAR – नॅशनल ब्युरो ऑफ सॉईल सर्व्हे अँड लँड यूज प्लॅनिंग, नागपूर भरती २०२१.
⇒ पदाचे नाव: यंग प्रोफेशनल I.
⇒ रिक्त पदे: 03 पदे.
⇒ नोकरी ठिकाण: नागपूर.
⇒ अर्ज करण्याची पध्दत :ऑफलाईन.
⇒ निवड प्रक्रिया: मुलाखत.
⇒ मुलाखतीची तिथि: 14 सप्टेंबर 2021.
⇒ मुलाखतीची पत्ता: नॅशनल ब्युरो ऑफ माती सर्वेक्षण आणि जमीन वापर नियोजन, अमरावती रस्ता विद्यापीठ परिसर आणि वाडी नाका दरम्यान, नागपुर .
पदासाठी वयोमर्यादा - 21 ते 45 वर्ष
अधिकृत संकेतस्थळ - https://www.nbsslup.in/
पदासाठी शैक्षणिक पात्रता - B.Com/ BBA/ BBS/ Graduate

