चंद्रपूर - कांग्रेस कार्यकर्ता ते शहर अध्यक्ष पदाचा प्रवास करणारे माजी नगरसेवक रामू तिवारी यांचा आज वाढदिवस.
अनेक वर्षांपासून कांग्रेस कार्यकर्ता असणारे रामू भैया यांच्या वाढदिवशी आमच्या सारख्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभकामना देण्याचा हा योग पहिल्यांदाच आला कारण आमच्यासारख्या लहान कार्यकर्त्यांना त्यांनी कांग्रेस महानगर कार्यकारिणीत महासचिव या पदावर निवड करीत माझ्यावर असलेला विश्वास त्यांनी दाखविला आहे. Happy Birthday Ramu Tiwari
कार्यकर्त्यांना कुटुंबातील सदस्याप्रमाणे जपणारा नेता म्हणजे रामू भैया, त्यांच्या आयुष्यात अनेक उतार चढाव आले मात्र त्यांनी प्रत्येक अडचणींना सामोरे जात आज एक भक्कम नेतृत्व असणाऱ्या नेत्यांच्या यादीत आपली ओळख पटवली आहे.
चंद्रपूर कांग्रेस शहर अध्यक्ष पदी पहिल्यांदाच पक्ष श्रेष्ठींनी आक्रमक नेतृत्व निवडले, त्यांच्या निवडीने कांग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला, येणाऱ्या चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत त्यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वात प्रत्येक कार्यकर्ता पालिकेवर कांग्रेसचा झेंडा फडकविल्याशिवाय राहणार नाही.
राजकारणात अशक्य गोष्टी फार असतात मात्र रामू भैया यांच्या राजकारणाच्या गुरू किल्ली मध्ये अशक्य नावाचा शब्दच नाही, पक्षातील कार्यकर्ता ही आपली ओळख आहे, आणि कार्यकर्त्यांच्या सुख दुःखात उभे राहणे हे आपलं कर्तव्य अस वक्तव्य रामू भैया नेहमी करीत असतात.
म्हणुनच रामू भैया हे शहरातील प्रत्येक कांग्रेस कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय झालेले आहे, त्यांच्या वाढदिवशी भविष्यातील राजकारणात त्यांना नेहमी यश मिळो अशी सदिच्छा....
इरफान शेख, चंद्रपूर कांग्रेस महासचिव
096047 67070
