ताजी बातमी - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं महाराष्ट्र TET ची तारीख जाहीर केली आहे. जे उमेदवार शिक्षक होण्याचं स्वप्न पाहत आहेत ते ही परीक्षा पास करून आपल्या ध्येयाकडे एक पाऊल टाकू शकतात. राज्यातील पहिली ते आठवीच्या शिक्षकांच्या भरतीसाठी ही परीक्षा घेतली जाणार आहे. मात्र अजूनही उमेदवारांना या परीक्षेविषयी आणि रजिस्ट्रेशनविषयी अनेक प्रश्न पडले आहेत. मात्र आज आम्ही सर्व उमेदवारांच्या शंकांचं निरसन करणार आहोत.
या पदासाठी होणार भरती
शिक्षक (Teacher) - इयत्ता 1ली ते 5वी (Paper I)
शिक्षक (Teacher) - इयत्ता 6वी ते 8वी (Paper II)
शैक्षणिक पात्रता #news34
इयत्ता 1ली ते 5वी (Paper I) - उमेदवार 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आणि D.T.ED पदवी आवश्यक.
इयत्ता 6वी ते 8वी (Paper II) - उमेदवार 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आणिB.A.Ed./B.Sc.Ed. पदवी आवश्यक.
परीक्षा शुल्क
सर्वसाधारण उमेदवारांसाठी
Paper I किंवा Paper II - 500/- रुपये
Paper I किंवा Paper II दोनही - 800/ रुपये
अनु.जाती, अनु.जमाती आणि अपंगांसाठी
Paper I किंवा Paper II - 250/- रुपये
Paper I किंवा Paper II दोनही - 400/ रुपये
परीक्षेची तारीख
पेपर I- 10 ऑक्टोबर 2021 (सकाळी 10:30 ते दुपारी 01:00 )
पेपर II -10 ऑक्टोबर 2021 (दुपारी 02:00 ते दुपारी 04:30 )
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी https://drive.google.com/file/d/142p-EJNO4hXRIjYhkwJ-RKC4oTBPJjF4/view या वेबसाईटवर जाऊ शकता.
या पदभरतीसाठी https://mahatet.in/ या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अप्लाय करू शकता.