घुग्घुस - शहरातील पोला मैदानावर नागरिकांना मगरीचे दर्शन झाल्याने परिसरात चांगलीच दहशत निर्माण झाली आहे.
26 ऑगस्टला रात्री नागरिक ये-जा करीत असताना मगर रस्त्यावरून दुसऱ्या कडेला जाताना दिसला, त्यानंतर वेकोलीच्या सिएचपी बंकरजवळील तलावात तो मगर गेला. Crocodiles in ghughus
आता त्या तलावात मगराचा शिरकाव झाल्याने मासेमारी करणारे सुद्धा जायला भीत आहे, सदर मगरीचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
