चंद्रपूर - चंद्रपूर शहर महानगरपालिका प्रभाग समिती क्रमांक झोन एक सभापतिपदी छबूताई मनोज वैरागडे यांची अविरोध निवड करण्यात आली. #news34
जटपुरा प्रभागातील नगरसेविका छबु वैरागडे यांची सभापती पदी वर्णी लागल्याबद्दल महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती रवी आसवानी यांनी अभिनंदन केले आहे.