कोरपना ता.प्र.सै.मूम्ताज़ अली:-
गडचांदूर येथील पत्रकार प्रवीण ठाकरे यांनी १६ जुलै रोजी एका छोटेखानी कार्यक्रमात कोरपना तालुका ग्रामीण पत्रकार संघात प्रवेश केला असून तालुकाध्यक्ष सैय्यद मूम्ताज़ अली यांच्यासह गौतम धोटे,मयुर एकरे,गणेश लोंढे, प्रविण मेश्राम यांनी पुष्पगुच्छ देऊन ठाकरे यांचे स्वागत केले तर इतर संघातील सहकारी पत्रकार बांधवांनी शुभेच्छा दिल्या आहे.चंद्रपूर जिल्हाध्यक्ष राजेश सोलापन यांच्यासह जिल्हा टीमने ठाकरे यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.