ताजी बातमी - ई कॉमर्स कंपनी अमेझॉन ने अनेकांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे, यामध्ये काम करणाऱ्या तरुण/तरुणींना 55 ते 60 हजार महिना कमविण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. #Amazon India
कमी वेळात Amazon India ने आपलं जाळ संपूर्ण देशात पसरविले आहे, यासाठी कंपनी आता प्रत्येक शहरात डिलिव्हरी बॉय च्या शोधात आहे जेणेकरून नागरिकांना वस्तू ऑर्डर केल्यावर लवकर त्यांच्या घरी पोहचवता येणार.
कम्पणीच्या गोदामापासून दररोज 10 ते 15 किलोमीटर अंतराच्या आत 100 ते 150 पॅकेट पोहचवावे लागतात, पॅकेट पोहचवीन्याच काम हे सहज 4 ते 5 तासात पूर्ण होते, सदर उत्पादन डिलीव्हरी सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत असते.
आपल्याला जर Amazon india सह काम करायचं असेल तर https://logistics.amazon.in/applynow या लिंकवर क्लिक करावं लागेल. डिलीव्हरी बॉयचा हा जॉब करण्यासाठी डिग्रीची आवश्यक आहे. शाळा किंवा कॉलेजमधील पासिंग सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. तसंच वस्तूच्या डिलीव्हरीसाठी स्वत:ची बाईक, स्कूटर आवश्यक आहे. बाईक, स्कूटरचं आरसी, विमा वैध तसंच ड्रायव्हिंग लायसन्स असणंही आवश्यक आहे.
डिलीव्हरी बॉय नोकरीसाठी दर महिन्याला पगार मिळतो. Amazon मध्ये डिलीव्हरी बॉयला 12 ते 15 हजारांपर्यंत फिक्स पगार मिळतो. पेट्रोलचा खर्च स्वत: करावा लागतो. परंतु जर प्रोडक्टच्या डिलीव्हरीनुसार पगार घेतला, तर एका पॅकेटमागे 10 ते 15 रुपये मिळतात. डिलीव्हरी सर्विस प्रोव्हायडरनुसार, एखादा व्यक्ती महिनाभर काम करत असेल आणि दररोज 150 पॅकेट पोहोचवत असेल, तर 55 ते 60 हजार रुपये महिन्याला कमाई होऊ शकते.