चंद्रपूर - गुरुवार 22 जुलैला चंद्रपूर महानगरपालिका हद्दीत केवळ 3 ठिकाणी लसीकरण होणार आहे, नागरिकांनी कोविशील्ड व कोवॅक्सिन च्या पहिल्या व दुसऱ्या डोज साठी या सेंटरवर जाऊन लसीकरण करून घ्यावे.
दुसऱ्या डोज साठी पहिला डोज घेतल्याचे प्रमाणपत्र सोबत आणणे गरजेचे असणार आहे याची नागरिकांनी नोंद घ्यावी.