आजपासून चंद्रपूर जिल्ह्यातील बाजारपेठेची वेळ बदलली
bynews34-
0
चंद्रपूर - कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने संचारबंदीच्या नियमात शिथिलता आणत जिल्ह्यातील प्रतिष्ठाणाच्या वेळेत बदल केला आहे.
21 जून सोमवारपासून जिल्ह्यातील प्रतिष्ठाने सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू असणार आहे.