चंद्रपूर - कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी जिल्हा व स्थानिक प्रशासन कामाला लागले आहे, सोबतच जनप्रतिनिधी सुद्धा आपल्या स्तरावरून योग्य उपाययोजना करताना दिसत आहे.
जटपुरा प्रभागातील नागरिकांच्या मदतीला नेहमी अग्रेसर राहणाऱ्या नगरसेविका छबु वैरागडे यांनी माजी अर्थमंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातून जटपुरा प्रभागातील गणेश मंदिर येथे ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर मशीन देण्यात आली.
यावेळी नगरसेविका छबु वैरागडे, गणेश मंदिराचे अध्यक्ष राजेंद्र रघाताटे, ज्योती लंकावार, विजय इटनकर, राजू लोणकर, नितीन हजारे, अनिल चिलके यांची उपस्थिती होती.