वरोरा - देशात कोरोनाने थैमान घातले आहे अश्यातच चंद्रपूर जिल्ह्यात रुग्नांची संख्या झपाट्याने वाढत आहे, रुग्नांना बेड, ऑक्सिजन, वेंटिलेटर उपलब्ध न झाल्याने बऱ्याच रुग्नांना आपला जिव गमवावा लागला.
हिच बाब लक्षात घेऊन वरोरा येथील फैब्रिकेशन व्यावसायिक गजानन खर्चे यांच्या मालकीचे 22 सिलेंडर उपलब्ध केले. अश्या परोपकारी वृत्तीच्या माणसांचे मनोबल वाढावे हा दृष्टिकोण बाळगत माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर यांनी गजानन खर्चे यांच्ये स्वागत करत आभार मानले.
वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयाअंतर्गत कोविड सेंटर ला 22 जंबो ऑक्सीजन सिलेंडर सुपुर्द करण्यासाठी हंसराज अहीर यांच्ये नेतृत्वात गजानन खर्चे यांनी वरोरा तहसीलदार यांना सुपुर्द करण्यात आले.
यावेळी वरोरा नगराध्यक्ष एहतेशाम अली, तहसीलदार प्रशांत बेडसे, आरोग्य अधिकारी डॉ सचिन येडे, ओम मांडवकर, बाबा बागडे, भगवान गायकवाड़, सुरेश महाजन, मिलिंद घोरपडे, विनोद लोहकरे, प्रवीण उमाटे, अमित आसेकर, जगदीश तोटावार, बाबा काळमेघ आदिंची उपस्थिति होती.