मुख्यपृष्ठWarora वरोरा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष अहतेशाम अली कोरोना पॉझिटिव्ह bynews34 -एप्रिल ०७, २०२१ 0 वरोरा - वरोरा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष अहतेशाम अली यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून ते गृह विलीगिकरणात आहे.अहतेशाम अली हे भाजप पक्षाचे नेते असून त्यांनी संपर्कात आलेल्या कार्यकर्ते व नागरिकांना कोरोना चाचणी करण्याचा सल्ला दिला आहे. Tags: Warora Facebook Twitter