चंद्रपूर - चंद्रपूर भिवापूर वॉर्ड निवासी शांती ब्युटी पार्लर व कॅस्मेटालॉजिस्ट मेकअप स्टुडिओ ची संचालिका प्रतिभा वाघमारे यांना " स्पॉन्सर्ड " ग्लॅम पेज 3 प्रोफेशनल मेकअप गोल्डन विंग्स अवार्ड सिजन 3, बेस्ट मेकअप आर्टिस्ट अवॉर्ड 15 एप्रिल 2021 ला दिल्ली जनकपुरी स्थित पिच्चाडीली हॉटेल मध्ये प्रसिद्ध सिने अभिनेत्री तनुश्री दत्ता च्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.
प्रतिभा वाघमारे यांनी चंद्रपूरला आल्यावर सांगितले की या आयोजना मध्ये देशातील विविध भागातून अलग अलग केटेगरी मध्ये स्पर्धकांनी सहभाग घेतला, या कार्यक्रमात मॉडेल नी डिझायनर ड्रेसेस, मेकअप ज्वेलरी,रॅम्प वॉक ,इत्यादी आयोजका च्या समोर प्रस्तुत किये हा कार्यक्रम चे आयोजक उत्कर्ष निगम,दिवाश चुग,पूनम चुग होते ,हा पुरस्कार घेणारी प्रतिभा वाघमारे ही चंद्रपूर मधील फस्ट विनर मेकअप आर्टिस्ट आहे. या करिता चंद्रपूर साठी अभिनंदनीय बाब आहे.
प्रतिभा वाघमारे यांना अवॉर्ड मिळाल्यावर सर्व वर्गातून त्यांचे अभिनंदन सुरू आहे त्यांनी आपल्या अवॉर्ड चे श्रेय स्वतः ची कठोर मेहनत व परिवार व मित्र परिवार ला दिले आहे.