चंद्रपूर - महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळ मधील बल्लारशा, चंद्रपूर, वरोरा, गडचिरोली, आलापल्ली व ब्रम्हपुरी या सर्व सहाही विभाग अंतर्गत सर्व वीजग्राहकंाना वीजबिलाचा भरणा करणे सेाईचे होण्यासाठी महावितरणने दिनांक 21, 28 व 29 मार्च रोजी वीजबिल भरणा केंदे्र सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दिनांक 21 मार्च, 28मार्च व 29 मार्च ला सुट्टी असली तरीही सर्व वीजबिल भरणा केंद्रे सुरू असणार आहे, ग्राहकंाना वीजबिल भरण्याचे सोईचे होण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे.