चंद्रपूर - भगवान बिरसा मुंडा पुनर्स्थापना स्मारक समिती , जिल्हा चंद्रपूर च्या वतीने भगवान बिरसा मुंडा यांचा पुतळा प्रशासनाने हटविला त्या निषेधार्थ चंद्रपूरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बैठा सत्याग्रह आंदोलन करण्यात येत आहे या आंदोलनाच्या समर्थनार्थ बहुजन समाज पार्टी जिल्हा चंद्रपूर, चंद्रपूर शहर तथा घुघुस् शहराच्या वतीने जाहीर पाठिंबा आंदोलनस्थळी जाऊन देण्यात आला त्यावेळी बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष मुकद्दर मेश्राम, जिल्हा संयोजिका मनीषा नेताम, जिल्हा संयोजिका अनिता हस्ते अजून प्रमुख नव आनंद जी खंडाळे, जिल्हा कार्यकारी सदस्य धर्मेश निकोसे, विधानसभा प्रभारी संजय मेश्राम, विधानसभा अध्यक्ष माननीय संजय खोबरागडे, चंद्रपूर शहराध्यक्ष शिरीजकुमार ग गोगुलवार ,उपाध्यक्ष प्रशांत रामटेके, शहर महासचिव सागर वर्गणे,शहर सचिव सुधीर वानखेडे, वार्ड अध्यक्ष शरद दुर्गे, वॉर्ड अध्यक्ष सागर करमरकर, वॉर्ड अध्यक्ष राहुल कामटे, दुर्गेश शर्मा, घुघुस शहराध्यक्ष मोहन येमुर्ले, शहर उपाध्यक्ष सिद्धार्थ रामटेके, महासचिव प्रफुल मनवर, शहर सचिव सुरेंद्र वाघमारे,शहर कोषाध्यक्ष नितीन पेटकर राकेश नकले ,मुन्ना खोब्रागडे व पक्षाचे अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
