चंद्रपूर २८ फेबृवारी - चंद्रपुर शहर महानगरपालिकेतर्फे माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत शहरातील नागरिकांमध्ये पर्यावरण संवर्धनासंबंधी जनजागृती करण्याच्या उद्देशाने विविध ऑनलाईन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. ऑनलाईन स्पर्धेत #Epladge (शपथ) अंमलबजावणी स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, स्लोगन लिहिणे स्पर्धा, शॉर्ट मूवी / विडीओ तयार करणे स्पर्धा आणि इको- फ्रेंडली बिझनेस प्लान (Best from Waste) या स्पर्धांचा समावेश करण्यात आला आहे. सदर स्पर्धा सर्व नागरीकांकरीता खुली असून स्पर्धेकरीता ऑनलाईन नोंदणीची सुरवात २६/०२/२०२१ पासून झाली आहे व ०७/०३/२०२१ पर्यंत करता येईल. याकरीता नागरीकांना चंद्रपूर महानगरपालिकेचे ccmcchandrapur.com या अधिकृत नोंदणीस्थळावर भेट द्यायची आहे किंवा https://qrgo.page.link/rhvE3 या गुगल लिंक वर क्लीक करून अधिक माहिती व ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे.

Tags:
चंद्रपूर मनपा