रोजगार वार्ता - Central Railway Recruitment 2021: मध्य रेल्वे, रेल्वे भरती बोर्डानं प्रशिक्षकांच्या पदांवर भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केलीय. 06 फेब्रुवारी 2021 रोजी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येतील. पात्र आणि इच्छुक उमेदवार आरआरसीच्या अधिकृत वेबसाईट https://rrccr.com/ वर 05 मार्च 2021 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मध्य रेल्वे अॅप्रेंटिस भरती 2021 साठी अर्ज करू शकतात.
उमेदवाराने दहावीची परीक्षा किंवा त्या समकक्ष (10 + 2 परीक्षांमध्ये) किमान 50% गुणांसह उत्तीर्ण असावे.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी प्रारंभ तारीख – 06 फेब्रुवारी 2021 सकाळी 11 वाजता
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख – 05 मार्च 2021 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख – 05 मार्च 2021 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत.
मुंबई
कॅरेज अँड वॅगन (कोचिंग) वाडी बंदर – 258 पदं
मुंबई कल्याण डिझेल शेड – 53 पदं
कुर्ला डिझेल शेड – 60 पदं
सीनियर DEE (TRS) कल्याण – 179 पद
सीनियर डीईआरई (टीआरएस) कुर्ला – 192 पद
परळ वर्कशॉप – 418 पद
माटुंगा वर्कशॉप – 547 पद
एस अँड टी वर्कशॉप, भायखळा – 60 पद
कॅरेज अँड वॅगन (कोचिंग) वाडी बंदर – 258 पदं
मुंबई कल्याण डिझेल शेड – 53 पदं
कुर्ला डिझेल शेड – 60 पदं
सीनियर DEE (TRS) कल्याण – 179 पद
सीनियर डीईआरई (टीआरएस) कुर्ला – 192 पद
परळ वर्कशॉप – 418 पद
माटुंगा वर्कशॉप – 547 पद
एस अँड टी वर्कशॉप, भायखळा – 60 पद
भुसावळ
कॅरेज आणि वॅगन डेपो – 122 पदं
इलेक्ट्रिक लोको शेड, भुसावळ – 80 पदं
इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह वर्कशॉप – 118 पदं
मनमाड वर्कशॉप – 51 पदं
टीएमडब्ल्यू नाशिक रोड – 49 पदं
पुणे
कॅरेज आणि वॅगन डेपो – 31 पदं
डिझेल लोको शेड – 121 पदं
कॅरेज आणि वॅगन डेपो – 122 पदं
इलेक्ट्रिक लोको शेड, भुसावळ – 80 पदं
इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह वर्कशॉप – 118 पदं
मनमाड वर्कशॉप – 51 पदं
टीएमडब्ल्यू नाशिक रोड – 49 पदं
पुणे
कॅरेज आणि वॅगन डेपो – 31 पदं
डिझेल लोको शेड – 121 पदं
नागपूर
इलेक्ट्रिक लोको शेड – 48 पदं
अजनी कॅरेज व वॅगन डेपो – 66 पदं
सोलापूर
कॅरेज व वॅगन डेपो – 58 पदं
कुर्डुवाडी कार्यशाळा – 21 पदं
मध्य रेल्वे अॅप्रेंटिस पोस्टसाठी ही आहे पात्रता.
इलेक्ट्रिक लोको शेड – 48 पदं
अजनी कॅरेज व वॅगन डेपो – 66 पदं
सोलापूर
कॅरेज व वॅगन डेपो – 58 पदं
कुर्डुवाडी कार्यशाळा – 21 पदं
मध्य रेल्वे अॅप्रेंटिस पोस्टसाठी ही आहे पात्रता.
उमेदवाराने दहावीची परीक्षा किंवा त्या समकक्ष (10 + 2 परीक्षांमध्ये) किमान 50% गुणांसह उत्तीर्ण असावे.
वयोमर्यादा
15 ते 24 वर्षे
रेल्वेतील अप्रेंटिस या पदासाठी अर्ज करु इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे काही स्कॅन केलेले कागदपत्र असणं गरजेचं आहे. ही कागदपत्र तुम्हाला अर्ज करताना अपलोड करावी लागणार आहे.
1. पासपोर्ट साईज फोटो
2. उमेदवारांचं स्वाक्षरी
3. 10वी पास सर्टिफिकेट
4. ITI पास सर्टिफिकेट
जनरल आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी या अर्जाचे शुल्क 170 रुपये आहे. तर SC/St/PWD/ महिला उमेदवारांसाठी या अर्जाचे शुल्क 70 रुपये असणार आहे.
