चंद्रपूर - युवकांमध्ये अन्यायाविरुद्ध आवाज उठवून लढण्याची ताकद निर्माण करणारे थोर व्यक्तिमत्व आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा.श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना कार्यालय बंगाली कॅम्प येथे शिवसेनेतर्फे आदरांजली अर्पण करण्यात आली. Chandrapur shivsena
यावेळी माजी शिवसेना महानगरप्रमुख मनोजभाऊ पाॅल, माजी शिवसेना जिल्हाप्रमुख सतिशभाऊ भिवगडे, कामगार सेना जिल्हाप्रमुख जयदिपभाऊ रोडे, शालिकभाऊ फाले माजी तालुका प्रमुख, पप्पु बोपचे, नितीन शहा, पंकजसिंग दिक्षित, राजकुमार पाचभाई, माधव पाल, श्रीकांत दडमल तसेच इतर शिवसैनिक यावेळी उपस्थित होते. Bal thakarey netaji subhash chandra Bose
