प्रतिनिधी/विक्की गुप्ता
घुग्घुस :- काँग्रेस कमिटी अध्यक्ष राजूरेड्डी यांच्या तर्फे दिनांक 14 जानेवारी रोजी मकरसंक्राती निमित्य नवीन वर्षाचे दिनदर्शिका वितरणास सुरुवात करण्यात आली. New years calendar distribution in ghugus city
नवीन बस स्थानक ते गांधी चौक येथील व्यापारी बांधवाना दिनदर्शिका वितरण करण्यात आले.
यानंतर संपूर्ण घुग्घुस परिसरात दिनदर्शिका वितरीत करण्यात येणार आहे. News34 chandrapur
याप्रसंगी राजूरेड्डी (शहर अध्यक्ष), रोशन पचारे (किसान सेल जिल्हाध्यक्ष)पवन आगदारी (अनुसूचित विभाग जिल्हाध्यक्ष)
सैय्यद अनवर (कामगार नेते) अजय उपाध्ये, शहजाद शेख,कल्याण सोदारी, सचिन कोंडावार,विजय माटला, बालकिशन कूळसंगे, संपत कोंकटी,रोशन दंतलवार, देव भंडारी, व मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.
