चंद्रपूर - दुर्गापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वेकोली 11 केव्ही सबस्टेशन जवळ एका इसमाचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. Leopard attack chandrapur
17 जानेवारीला वेकोली दुर्गापूर 11 केव्ही विद्युत सबस्टेशन जवळ अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला असता दुर्गापूर पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल होत चौकशी केली असता वन्य प्राण्याच्या हल्ल्यात त्या इसमाचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे यांच्या News34 chandrapur मार्गदर्शनाखाली दुर्गापूर पोलीस करीत आहे.
