चंद्रपूर -:- भारतरत्न सचिन तेंडुलकर परिवारासह ताडोबात 25 जानेवारीला दाखल झाले असून आज पासून 4 दिवस ताडोबात राहणार मुक्कामी राहणार आहे. Sachin tendulkar Tadka jungle Safari
तेंडुलकर आपल्या कुटुंबासाहित बफर झोन मध्ये सफारी करणार असल्याची माहिती मिळाली असून 28 जानेवारी पर्यंत ते ताडोब्यात असणार आहे. त्यांच्यासह मुलगा अर्जुन, मुलगी सारा व पत्नी अंजली सुद्धा जंगल सफारी करणार आहे.News34 Chandrapur
