बुलढाणा - बुलडाणा जिल्हा कारागृहात असलेल्या 20 वर्षीय महिलेची आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रात तात्पुरत्या उभारण्यात आलेल्या जिल्हा कारागृहतील महिलेची आत्महत्या केली असून यामागील नेमकं कारण काय याचा तपास पोलीस करीत आहे.
सदर महिला ही न्यायालयीन कोठडीत होती अकियाबी मुनाब खा असे मृतक महिलेचे नाव असून स्वछतागृहतील शॉवर ला ओढणीने त्या महिलेने गळफास घेतला.
या घटनेमुळे कारागृह प्रशासनात खळबळ उडाली आहे.
