चंद्रपूर - अयोध्या मधील राम मंदिर उभारणीसाठी देशभर सहायता निधी उभारण्याचे कार्य सुरू असून यामध्ये अनेकांनी पुढे येत राम मंदिर उभारणीसाठी भरघोस मदत करीत आहे. Ayodhya Ram Mandir
श्री राम जन्मभूमी मंदिर निर्माण निधी समर्पण अभियान चंद्रपूर नगर अंतर्गत कामगार नेते तथा माजी खासदार श्री नरेश जी पुगलिया, चंद्रपूर यांनी 1,11,111/- रुपये राशी हि श्री राम जन्मभूमी मंदिर निर्माण अभियानास समर्पित केली. Ex-mp Naresh pugliya
या प्रसंगी चंद्रपूर नगरातील श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र चे कार्यकर्ता रविंद्र भागवत, रोडमल गहलोत, अरुण मदनकर, अश्विन जयपुरकर उपस्थित होते.
News34 Chandrapur
