ताजी बातमी - भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे वारंवार महाविकास आघाडीवर टीका करीत असल्याने पिरिपाचे अध्यक्ष प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली.
आयोजित पत्रपरिषदेत जोगेंद्र कवाडे यांनी कांग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी ठाकरे सरकारला जे पत्र पाठविले हे अल्पसंख्याक समाजाच्या हितासाठी होते, "कुठे हिमालय आणि कुठे मुतखडा" प्रकारची टीका प्राध्यापक कवाडे यांनी केली आहे.
कांग्रेसने नेहमी घटकपक्षांना न्याय देण्याच काम केलं आहे पुढेही असेच राहणार असल्याचे त्यांनी यावेळी व्यक्त केलं.
