चंद्रपूर - वंचित बहुजन आघाडी जिल्हा चंद्रपुर तर्फे ओबीसीची जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे याकरिता दिनांक 26 नोवेम्बर 2020 संविधान दिनी चंद्रपुर येथे ओबीसी समन्वय समितीच्या वतीने भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे. वंचित बहुजन आघाडी जिल्हा चंद्रपुर तर्फे या मोर्च्याचे संयोजक मा.बळीराज धोटे साहेब यांना भेटून वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा जाहिर करण्यात आला.
यावेळी जिल्हा महासचिव जयदीप खोब्रागडे, जिल्हा महासचिव धीरज बाम्बोळे,शहराध्यक्ष बंडू ठेंगरे,मिलिंद दुर्गे, मधुकर उराड़े,सोनल वाळके,सुभाष थोरात, चुनारकर भाऊ,रमेश ठेंगरे,अशोक पेरकावार, इत्यादि उपस्थित होते.
वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकतीने या मोरच्यात उतरणार आहे.
