News34 chandrapur
बल्लारपूर - 27 नोव्हेंम्बरला सायंकाळच्या सुमारास बल्लारपूर रेल्वे स्थानकावर काजीपेठ पॅसेंजर ची वाट बघत प्रवासी रेल्वे स्टेशनमधील पादचारी पुलावर चढले, गर्दी वाढल्याने त्या पुलाचा काही भाग कोसळला. Big breaking
यामध्ये 13 प्रवासी खाली कोसळले, काही प्रवाश्याना अतिउच्च दाब वायरचा स्पर्श झाला असल्याची माहिती आहे.
अचानक घडलेल्या या घटनेत प्रवासी व रेल्वे कर्मचाऱ्यांनी जखमीची प्रवासी यांची मदत केली.

