News34 chandrapur (गुरू गुरनुले)
मुल - मूल तालुका पञकार संघाचे माजी अध्यक्ष, दैनिक पुण्य नगरी मूल तालुका प्रतिनिधी संजय पडोळे यांची अलीकडेच पञकारांच्या हक्काकरीता कार्यरत असलेल्या व्हाईस आँफ मिडीयाच्या चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
Voice of media व्हाईस आँफ मिडीयाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे आणि विदर्भ विभागीय अध्यक्ष मंगेश खाटीक यांनी संजय पडोळे यांची पञकारीता क्षेत्रातील कार्ये आणि अनुभव लक्षात घेवुन नियुक्ती केली आहे. जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याबद्दल मिञ परीवारासह त्यांचे च्याहते आणि मुल तालुका पत्रकार संघातर्फे संजय पडोळे यांचे अभिनंदन केले आहे.