News34 chandrapur
चंद्रपूर - दिनांक 27/11/2022 रोजी सायंकाळी 04.55 वाजता चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर रेल्वे स्टेशन वरील प्लॅटफॉर्म क्र 1 व 2 वरील पादचारी पूलाचा काही भाग कोसळला. प्राप्त माहितीनूसार सदर घटनेमध्ये 09 व्यक्ती जखमी झालेल्या आहेत. Big news
जखमींना जिल्हा सामान्य रूग्णालय, चंद्रपूर येथे भरती करण्यात आले आहे. त्यापैकी 02 व्यक्ती गंभीर आहेत त्यांच्यावर अती दक्षता विभागात उपचार सुरू आहेत. गंभीर जखमी असलेल्या बल्लारपूर येथील रहिवासी शिक्षिका 48 वर्षीय नीलिमा रंगारी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. Ballarsha railway over bridge accident

02 व्यक्तींवर बाह्य रूग्ण विभागात उपचार करून घरी पाठविण्यात आले आहे. जखमींची नावे खालीलप्रमाणे आहेत.
अति दक्षता विभागातील रूग्ण
1. निलिमा रंगारी, वय 48 वर्ष
2. रंजना खडतड, वय 55 वर्ष
रूग्णालयातील इतर वार्डमध्ये भरती रूग्ण
1. छाया भगत, 45 वर्ष, 12 नं, वार्ड
2. निधी भगत, 21 वर्ष, 11 नं. वार्ड
3. चैतन्य भगत, 18 वर्ष, 19 नं. वार्ड
4. साची पाटिल, 29 वर्ष, 12 नं. वार्ड
5. अंजली वर्मा, 21 वर्ष, 12 न. वार्ड
रूग्णालयातून उपचार करून घरी पाठवलेल्यांची नावे
6. प्रिया खडतड, 28 वर्ष
7. अनुराग खडतड, 30 वर्ष
सद्यस्थितीत प्लॅटफॉर्म क्र 1 व 2 बंद करण्यात आहे आहेत. उर्वरीत प्लॅटफॉर्म क्र 3, 4 व 5 सुरू आहेत.
Ballarsha railway junction