News 34 chandrapur गुरू गुरनुले
मुल - मुल तालुक्यात वाघाच्या दहशतीने शेतकरी व शेतमजूर यांचे सह नागरिकही भयभीत झाले आहेत. तालुक्यात एकूण १४ लोकांचा बळी गेला. त्यामधे एक महिन्याच्या कालावधीमध्ये दोन शेतकऱ्यांना वाघाने ठार केले. यामधे दीनांक. 30.4 2022 रोजी गजानन आनंदराव गुरनुले रा. मारोडा व दिनांक 15.5.2022 ला कुशाल गोविंदा सोनुले रा. भदूर्णा हे दोघेही आपल्या शेतात काम करीत असताना वाघाच्या हल्यात ठार झालेले होते.
त्यामुळे चंद्रपूर जिल्हा मध्यवरती बँकेचे अध्यक्ष तथा माजी जी. प.अध्यक्ष यांनी वाघाच्या हल्यात ठार झालेल्या घटनास्थळाला प्रत्यक्ष भेट देऊन मृतकांच्या कुटुंबीयांचे वरिष्ठ अधिकारी यांनी प्रत्यक्ष येऊन सांत्वन करावे. Tiger attack तालुक्यामध्ये वाघाच्या हल्यात ठार झालेल्या मृत्कांच्या वारसांना तात्काळ पूर्ण मदत द्यावी अशी मागणी करून वनाधिकारी व नागरिकांच्या समोर ठिय्या आंदोलन केले. आणि या जिल्ह्याच्या नेत्या माजी मंत्री श्रीमती शोभाताई फडणवीस यांनीही वरिष्ठ वनाधिकाऱ्यांना लेखी निवेदन देऊन शेतकऱ्यांच्या रक्षणासाठी वनविभागाने तात्काळ सोलर कुंपण लावावे आणी वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली होती. तसेच जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा संध्याताई गुरनुले यांनीही मृतकांच्या घरी जाऊन सांतवन केले व वनाधिकाऱ्यांना मदत देण्याच्या सूचना केल्या.
याबाबतची गंभीर दखल घेऊन या वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी जी.आर. नायगमकर यांनी घडलेल्या प्रकाराची माहिती आणि मदत मिळण्याबाबत अहवाल शासनाकडे तात्काळ सादर केला. तसेच घटनेच्या दुसऱ्या दिवशी वनविभागाचे उपवसंरक्षक श्री.गुरुप्रसाद यांनी मुल येथे येऊन ग्रामस्थांसमोर, परिसरातील अनेक सरपंच, काँग्रेसचे पदाधिकारी यांचे सोबत चर्चा करुन मदतीबाबत आश्वासन देऊन सर्वांचे समाधान केले. याबाबतची कार्यवाही उपवनसंक्षक श्री.गुरुप्रसाद यांच्या मार्गदरशनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी जी. आर. नायगमकर यांनी मारोडा व भादूर्णी येथील दोन्ही प्रकरण मार्गी लाऊन मंजूर करून घेतले. दोन्ही प्रकरणाचे 30 लाख मंजूर झाल्याने मारोडा येथील मृतक गजानन आनंदराव गुरणुले यांच्या वारसनांना 15 लाख रुपये आणि भदूर्णी येथील मृतक खुशाल गोविंदा सोनुले यांच्या वारसांना १५ लाख रुपये आर्थिक मदतीचे धनादेश आर. एफ.ओ. जी.आर. नायगमकर यांचेहस्ते वाटप करण्यात आले.उर्वरित दोन प्रकरण लवकरच मंजूर करण्यात येतील. असे सांगितले.

सदरचे धनादेश वाटप करताना मारोडा येथील सरपंच भिकारू शेंडे, जी. आर. नायगमकर वनपरिक्षेत्र अधिकारी मुल, पाकेवार क्षेत्र सहायक मारोडा, वनरक्षक वडे हजर होते.
सदर क्षेत्रात solar fence सोलर कुंपण व वाघाला पकडण्याचे काम चालू असून लोकांनी शेतात जाताना सावधानी बाळगावी. असे आव्हान तथा विनंती जी. आर. नायगमकर वनपरिक्षेत्र अधिकारी मुल यांनी परिसरातील ग्रामस्थांना शेतकरी बांधवांना केली*