News 34 chandrapur
चंद्रपूर - अरबिंदो रिअॅलटी अॅन्ड इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. बेलोरा शेतकऱ्यांच्या भद्रावती तालुक्यातील टाकळी, जेना, बेलोरा उत्तर व दक्षीण खुली व भुमीगत कोळसा खान प्रकल्पासाठी २१ जुन रोजी पर्यावरण जनसुनवाई होणार आहे.
या खासगी कोळसा खाणीमुळे होणारे घातक वायु, जल प्रदुषण air water pollution व स्थानीक शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक, आर्थिक शोषण, फसवणूकीमुळे कंपनीस पर्यावरण मंजुरी नाकारण्यात यावी अशी मागणी संजीवनी पर्यावरण व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राजेश बेले यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, जिल्हाधिकारी व महाराष्ट्र प्रदुषन नियंत्रण मंडळाचे प्रादेशीक अधिकारी यांना निवेदनातून केली आहे.
(water prevention and control of pollution act) 1974 अरबिंदो रिअॅलटी अॅन्ड इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. बेलोरा कंपनीच्या भद्रावती तालुक्यातील टाकळी, जेना, बेलोरा उत्तर व दक्षीण खुली व भुमीगत कोळसा खान प्रकल्पामुळे घातक वायू,जल प्रदुषणामुळे जिल्ह्यातील नागरिकांच्या तसेच वन्यप्राणी, जलप्राणी यांच्या आरोग्यावर दुषपरिणाम होणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अनेक कोळसा खाणी आहे. त्या coal mine कोळसा खाणीमुळे मोठ्या प्रमाणात घातक वायु प्रदुषण होत आहे. भुजल पातळी घटत आहे. यामुळे जिल्ह्यामध्ये उष्णतेचे वातावरण झाले आहे. या प्रकल्पात जाणाऱ्या शेतजमिनीचा मालक शेतकरी या शेतजमिनीमुळे तीथे पीक घेऊन देशाच्या भवीष्यासाठी आपल्या घामातून देशाचा विकास करतो. त्या शेतकऱ्यांच्या पोटाची भाकर हिसकावू नये म्हणून या प्रकल्पाची मंजुरी नाकारने काळाची गरज आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमुळे जो व्यवसाय सुरु आहे तो बंद झाला नाही पाहिजे, शेतकरी बेरोजगार झाला नाही पाहिजे म्हणून या कोळसा प्रकल्पाची पर्यावरण मंजुरी व इतर शासकीय मंजुरी देण्यात येऊ नये अशी मागणी संजिवनी पर्यावरण व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राजेश बेले यांंनी केली आहे.