चंद्रपूर - चंद्रपूर मनसे जिल्हाध्यक्ष पदाच्या शर्यतीत असलेले चंद्रपुरातील मनवीसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार, सचिन भोयर व मनदीप रोडे यांना पक्षाने नवी जबाबदारी सोपविली. New responsibility to Balamwar in MNS party
मनसे जिल्हाध्यक्ष दिलीप रामेडवार यांची प्रकृती बरी नसल्याने चंद्रपुरात मनसेची जबाबदारी कुणाला तरी मिळणार अशी आशा मनसे कार्यकर्त्यांच्या होत्या मात्र आज मनसे प्रमुख raj thackeray राज ठाकरे यांनी राहुल बालमवार यांना गोंदिया संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी तर मनदीप रोडे भंडारा जिल्हा सम्पर्क प्रमुख व सचिन भोयर यांना चंद्रपूर जिल्हा संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी सोपविली. Mns maharashtra
चंद्रपूर जिल्हा सम्पर्क प्रमुखाची जबाबदारी मिळताच नगरसेवक सचिन भोयर पक्षवाढीसाठी काय करणार याकडे मनसे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. Mns adhikrut
