चंद्रपूर - पतंग पकडण्याच्या नादात 8 वर्षीय मुलाचा खड्ड्यात बुडून मृत्यू झाला, मनाला हेलावणारी ही घटना बाबूपेठ परिसरातील जुनोना पुलाजवळ घडली.
मृतक 8 वर्षीय बालक सौरभ अजय कन्नोजवार राहणार बाबूपेठ हा 27 डिसेंम्बरला पतंग पकडायला बुद्ध नगर बाबूपेठ येथे गेला असता बुद्ध विहाराच्या मागील खोल खड्ड्यात तोल गेल्याने सौरभ त्यामध्ये बुडाला यात सौरभ चा मृत्यू झाला.catch a kite
घटनेची माहिती मिळताच पोलीस रेस्क्यू पथक त्या ठिकाणी दाखल झाले, सौरभ चा मृतदेह रेस्क्यू टीम ने बाहेर मदत रामनगर पोलिसांच्या स्वाधीन केले.
यावेळी रामनगर पोलीस रेस्क्यू टीम चे अशोक गर्गेलवार, दिलीप चव्हाण, उमेश बनकर, सुजित मोगरे व गिरीश मरापे उपस्थित होते. Breaking News