नागपूर - नागपुरातील मौदा सुपर थर्मल पॉवर मध्ये रोजगाराची सवर्ण संधी चालून आली आहे, 55 जागेसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर आहे. (National Thermal Power Corporation Limited Mauda Nagpur)
कारागीर प्रशिक्षणार्थी (फिटर, इलेक्ट्रिकिया, मेकॅनिक) या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
कारागीर प्रशिक्षणार्थी (फिटर, इलेक्ट्रिकिया, मेकॅनिक) Craftsman Trainee (Fitter, Electrician, Mechanic) - ITI पास असणं आवश्यक आहे. Recruitment in nagpur
आवेदन पाठवण्याचा पत्ता: विभागीय प्रमुख, मानव संसाधन विभाग, मौदा सुपर थर्मल पॉवर प्रोजेक्ट, मौदा – रामटेक रोड, मौदा, जिल्हा: नागपूर, महाराष्ट्र 441104.
8805144127
उत्तर द्याहटवा