चंद्रपूर - शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व युवासेना प्रमुख तथा पर्यावरण मंत्री आदित्यजी ठाकरे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शिवसेना जिल्हाप्रमुख संदिपभाऊ गिर्हे यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा प्रमुख सिक्की यादव यांच्या नेतृत्वात बसपाकडून 2014 मधिल बल्लारपुर विधानसभा निवडणूक लढवून 17 हजार मतदान घेणारे राजेश सिंह यांचा आज आपल्या कार्यकर्ता सह शिवसेनेत प्रवेश केला. Shivsena chandrapur
बल्लारपुर नगरपालिकेचे भाजपाचे मा.नगरसेवक ओमप्रकाश राऊत व राजू गालपेल्ली,सामजिक कार्यकर्ता प्रतिक हांडके यांनी आज विधान परिषद उपसभापती डॉ. निलमताई गिर्हे व शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख प्रशांत दादा कदम व शिवसेना जिल्हाप्रमुख संदीपभाऊ गिर्हे यांच्या प्रमुख उपस्थीत शिवसेनेत प्रवेश केले. News34

